ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कर्नाटकात भाजपचा पराभव

बंगळुरू/ कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बजरंग दलावरील बंदीच्या काँग्रेसच्या आश्वासन बद्दल चुकीचं प्रर्चार करून साक्षात बजरंग बलीचा नावाने मते मागणाऱ्या भाजप वाल्यांच्या प्ररचारणे खुद्द बजरंग बलीच भाजप वर नाराज झाले आणि भाजपचा कर्नाटकात दारुण पराभव झाला.
कर्नाटक विधानसभेच्या २२४जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १३६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले तर भाजपला ६३ जागांवर समाधान मानावे लागले देवेगौडा यांच्या जे डी एस पक्षाला अवघ्या १९ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे पाटी कोरी राहिली मुख्यमंत्री बॉम्माई जरी निवडून आले तरी त्यांच्या मंत्रिमंडळातील एक डझन मंत्री पराभूत झाले तर काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार प्रदेशाध्यक्ष डी शिवकुमार आणि सिद्ध रामय्या मोठ्या मतानी विजयी झाले .

error: Content is protected !!