ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेसिडेन्सी मध्ये राहणाऱ्या भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी सहा वर्षांनी फिरत्या गौरीचे आगमन…

भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी फिरत्या गौरी चे आगमन तब्बल सहा वर्ष्यानी झाले असून समाजसेवक निलेश आळशी यांच्या  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील  रेसिडेन्सी मध्ये असलेल्या निवास्थानी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि महिलांनी गौरी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती कारण आळशी परिवारामध्ये फिरती गौरी यांना जास्त महत्व असून कुटुंबातील सर्व सदस्या कडे प्रत्येक वर्षी गौरीचे आगमन होत असून मोठ्या भक्ती भावाने गौरीची पूजाअर्चा करण्यात येत असून तब्बल सहा वर्षा नंतर गौरीचे भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी आगमन झाल्याने दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या उत्साहात पूजाअर्चा केली आहे महत्वाची बाब म्हणजे समाजसेवक निलेश आळशी यांच्या गणेशोत्सवाला 25 वर्ष  झाली आहे .

error: Content is protected !!