ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राहुल गांधीच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली


मुंबई/ काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्त म्हणजेच २८ डिसेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर राहुल गांधी यांची एक भव्य सभा होणार होती पण पोलीस आणि महापालिका दोघांनीही या सभेला परवानगी नाकारली आहे त्यामुळे काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे तसेच महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत असूनही राहुल गांधींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याने काँग्रेस नेते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर चांगलेच संतापले आहेत या सभेवरून आता महविकास आघाडीत बिडीआड निर्माण होण्याची शक्यता आहे .दरम्यान न्यायालयाचा काय निकाल लागतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

error: Content is protected !!