ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

समुद्राचे प्रदूषण महापालिकेला २८ कोटींचा दंड


मुंबई/ सांडपाण्याच्या द्वारे समुद्रात कचरा सोडल्या प्रकरणी हरित लवादाने मुंबई महानगर पालिकेला २८ कोटीचा दंड ठोठावला आहे मुंबईच्या नाल्यांमधून समुद्रात जे सांडपाणी तसेच मलनिःसारण केले जाते त्यातून मोठ्या प्रमाणावर कचरा समुद्रात सोडला जातो अशी तक्रार शक्ती नावाच्या एका सामाजिक संघटनेने हरित लवादाकडे केली होती यावर चौकशी होऊन लवादाने पालिकेला हा दंड ठोठावला आहे

error: Content is protected !!