ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबईत यंदा 236 वार्ड मध्ये निवडणुका होणार


मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता स्थानीक स्वराज्य संस्थांना निवडणुका घेणे बंधनकारक आहे त्यासाठी निवडणूक आयोगाने प्रभाग रचना लवकर पूर्ण करण्याचे आदेश सर्व पालिका दिले आहेत .त्यानुसार मुंबईत यंदा 9 वार्ड वाढलेले असल्याने मुंबईत 236 वार्ड साठी निवडणूक होणार आहे यात तीन मुंबईसह भागात तर उर्वरित सहमध्ये 3 पश्चिम आणि 3 पूर्व उपनगरातील वार्ड आहेत.वाढलेल्या वार्ड नुसर खुला प्रवर्ग 219, अनु सुचीत जाती15,अनुसूचित जमाती 2 अशी वर्गवारी आहे तर महिलांसाठी आरक्षित असलेल्या 50 टक्के जागांमध्ये खुला प्रभाग 118,अनुसूचित जाती 15 आणि अनुसूचित जमाती 2अशी वर्गवारी आहे मात्र यावेळी ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका होणार असल्याने ओबीसींच्या 35 टक्के जागांचे नुकसान होणार आहे .

error: Content is protected !!