कलाश्रमच्या वतीने अभिनव दोन स्पर्धेचे आयोजन
लोककलेचे अभ्यासक आणि नाटककार प्रा. डॉ. रमेश कुबल यांच्या स्मृतीदिनानिमित्तने साहित्य मानवंदना तर रक्षा मंत्रालय भारतीय नौसेना, रिटायर्ड ऑफिसर दशरथ परब यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने सागर भरती, मी दर्यावर्दी काव्य स्पर्धा घेण्यात आली आहे. या दोन्ही स्पर्धेचे आयोजन स्वातंत्र्यसैनिक डॉ परशुराम पाटील यांच्या’कलाश्रम’ संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. एक ऑनलाईन तर दुसरी मुंबईत प्रत्येक्ष घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी संचालिका- नंदिनी नंदकुमार पाटील ९८६९००८८०५ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.