बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आणखी – एका आरोपीला अटक बाबा सिद्दिकीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई/राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर काल मरीन ड्राईव्ह येथील बडा कब्रस्तान मध्ये त्यांच्या पार्थिवावर शाही इथमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार छगन भुजबळ आधी नेते हजर होते दरम्यान या हत्या प्रकरणातील एक संशयित आरोपी प्रवीण लोणकर याला काल पुण्यातून अटक करण्यात आली तर मुख्य फरारी आरोपी शिवकुमार याचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रँच पंधरा पथके राजा बाहेर पाठवण्यात आली आहेत
शनिवारी रात्री साडेनऊ वाजता बाजारात बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती त्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती परंतु तिसरा मात्र शिवकुमार अजूनही फरार आहे त्यानंतर सोशल मीडियावर शिबू लोणकर नावाने एक पोस्ट टाकून ही हत्या लॉरेन्स बिसनोली टोळीने केल्याची कबुली देण्यात आली होती त्यामुळे पोलीस शिबू लोणकरचा शोध घेत होते शिव लोणकर उर्फ शिवम लोणकर हा लॉरेन्स बिस्नवी टोळीतील असावा असा पोलिसांना संशय आहे रविवारी रात्री याच संशयातून पोलिसांनी शिवम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक केली आहे हे दोघे भाऊ लॉरेन्स टोळीत असावेत असा पोलिसांना संशय आहे कारण यापूर्वी शुभम लोणकर याला हत्याराच्या तस्करीत पोलिसांनी अटक केली होती त्याचबरोबर त्याच्या मोबाईल सी डी आर मध्ये शुभमचे लॉरेन्स विष्णूचा भाऊ अनमोल बिष्णोई याच्याबरोबर संभाषण झाल्याचे ही उघडकीस आले आहे त्यामुळे पोलिसांचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे तसेच या प्रकरणी सध्या साबरमती तुरुंगात बंद असलेला याचीही चौकशी केली जाणार असल्याचे समजते