ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेचे जंबो कोविड सेंटर कोणासाठी – रुग्णांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी भाजपचा सवाल


मुंबई/ कोरोणाच्य संकट काळात जनतेचे जरी हाल झाले असले तरी कमावणाऱ्या लोकांनी भरपूर कमावले.पालिका अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी तर अक्षरशः वाहत्या गंगेत हात धुवून घेतले असा मुंबईकर आरोप करीत आहेत आणि आता तर भाजपनेही आरोप केलंय की कोविड सेंटर नक्की कोणासाठी होते रुग्णांसाठी की पालिकेच्या सत्तेत बसलेल्या लाभार्थी लोकांसाठी? करोना काळात पालिकेचे जवळपास २ हजार कोटी खर्च झाले पण तो सगळाच पैसा कोविड वर खर्च झाला की कोविड च्या नावाखाली भलत्याच लोकांच्या खिशात गेला .कोरोना नियंत्रणात आल्या नंतर ५० पेक्षा कमी रुग्ण असलेले क्या्य्या््या्य्या्या्य्््या्य्या््या्य् सेंटर बंद करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही मुलुंड मधील रिचर्डसन आणि कृडास सेंटर फक्तं ५ रुग्णांसाठी सुरू होते. त्यामुळे यातील झोल स्पष्टपणे दिसत होता म्हणूनच असे कोविड सेंटर रुग्णांसाठी की लाभार्थ्यांना असा सवाल स्थायी समितीच्या बठकीत करण्यात आला रिचर्डसन अँड कुर्तास चां १८ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले की कोरोण काळात केलेल्या खर्चाला मंजुरी देताना स्थायी समितीच्या सदस्यांना कुठलीही माहिती दिली जात नाही ही बाब गंभीर असून नियम आणि कायद्याची पायमल्ली करणारी आहे.मुलुंड येथील कोविड सेंटरचे जागा सिडकोची असून भड्यापोटी १० कोटी ९० लाख देताना स्थायी समितीला त्याची माहिती देणे आवश्यक आहेे. परिपत्रकानुसार सर्व खाते प्रमुख सहाय्यक आयुक्त उपायुक्त यांना आर्थिक बाबींविषयी असलेले महसूल विषयक सर्व प्रस्ताव प्रमुख वित्त लेखपाल यांच्या मार्फत सादर करावे अशी सूचना असतानाही त्याचे उल्लंघन केले जात आहे करोनाा काळातील प्रस्ताव लेख विभागाच्या प्णी्ण्णी््णी्ण्णी््णी्ण्णी््णी्ण्णी््णी्ण्णी््णी्ण्णी््णी्ण्णी््णी्ण्णी पडताळणी शिवाय समितीत आणले जातात याचाच अर्थ खर्चाच्या हिशोबत लपवाछपवी आहे आणि याला कोणाचा राजाश्रय आहे तसा सवाल शिंदे यांनी केला

error: Content is protected !!