अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार; महायुती सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी
मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला.
१९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनात पार पडला.
मंत्रिमंडळात नेत्यांची नावे –
१. चंद्रशेखर बावनकुळे
२. राधाकृष्ण विखे-पाटील
३. हसन मुश्रीफ
४. चंद्रकांत पाटील
५. गिरीश महाजन
६. गुलाबराव पाटील
७. गणेश नाईक
८. दादा भुसे
९. संजय राठोड
१०. धनंजय मुंडे
११. मंगलप्रभात लोढा
१२. उदय सामंत
१३. जयकुमार रावल
१४. पंकजा मुंडे
१५. अतुल सावे
१६. अशोक उईके
१७. शंभूराज देसाई
१८. आशिष शेलार
१९. दत्तात्रय भरणे
२०. आदिती तटकरे
२१. शिवेंद्रसिंहराजे भोसले
२२. माणिकराव कोकाटे
२३. जयकुमार गोरे
२४. नरहरी झिरवळ
२५. संजय सावकारे
२६. संजय शिरसाट
२७. प्रताप सरनाईक
२८. भरत गोगावले
२९. मकरंद पाटील
३०. नितेश राणे
३१. आकाश फुंडकर
३२. बाबासाहेब पाटील
३३. प्रकाश आबिटकर
३४. माधुरी मिसाळ
३५. आशिष जैस्वाल
३६. पंकज भोयर
३७. मेघना बोर्डिकर
३८. इंद्रनील नाईक
३९. योगेश कदम
.