ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

कुलाबा फेरीवाल्यांवर कारवाईचे नाटक


मुंबई/ सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई असा नारा देणाऱ्या महापालिकेने मुंबईतील फुटपाथ आणि काही ठिकाणचे रस्ते सुधा जणू काही फेरीवाल्यांच्या नावे केले आहेत त्यामुळे मुंबई दिवसेंदिवस बकाल होत चालली आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग केवळ देखल्या दंडवत या म्हणी प्रमाणे नावाला कारवाई करतो पण पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती! ६ डिसेंबर रोजी पालिकेच्या ए विभाग अतिक्रमण विभागाने कुलाब्यातील फेरीवाल्यांवर कारवाई केली पण काही तासातच पुन्हा फेरीवाल्यांनी त्यांचा बाजार थाटला.काही ठिकाणी तर अतिक्रमण विभागातील लोकच फेरीवाल्यांना कारवाई होणार आहे तात्पुरते समान कडून घ्या असे अगोदरच सांगून ठेवतात त्यामुळे फेरीवाले समान कडून ठेवतात आणि कारवाईच्या नाटकाचा पहिला अंक संपला की फेरीवाले पुन्हा तिथे आपला धंदा सुरू करतात हप्त्तेखोरे मुळे असले प्रकाार सर्रास चालू असतात . फेरीवाले बिंनदास सांगतात की आम्ही्ही पालिकेच्या खाजगीी दलालांच्या्या हप्ते खोरी मुळे आमच्यावर कोणीीीीी कारवाई करू शकत नाही. त्यामुळेे हीी नौटंक चालू असतात. ए प्रभााग पालिकाा सहाय्यक आयुक्त्त आनि अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक यांनी हप्ते खोरीीला आळा घालून अतिक्रमण विभागाची कारवाईचीी नौटंकीीी बंद करावे. याा फेरीवाला स्टॉलवर कोणत्याही प्रकारची लायसन ची कागदपत्र ठिकाणीी लावलेली नसता याबद्दल विचारले असता ते पालिकेकडेे चौकशी करावी अशी उत्तरे देतात . लायसन्स आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या आशीर्वाद असल्यामुळेे मुंबईत अशा प्रकारे पालिकेकडून मुंबईकरांच्या डोळ्याला पाणी लावण्याचे काम सुरू आहे त्याविरुद्ध आता आवाज उठवणे गरजेचे आहे

error: Content is protected !!