ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शनिवारी नव्या राज्यपालांचा शपथविधी


मुंबई – महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रमेश भैस यांची नियुक्ती होणार आहे रमेश भैस हे उद्या मुंबईत येणार असून शनिवारी ते राज्यपालपदाची शपथ घेतील दरम्यान मावळते राज्यपाल कोषारी याना आज राजभवनाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला .
छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि इतर महापुरुषांची बदनामी केल्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती अखेर त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून जावे लागले

error: Content is protected !!