ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

निवडणूकीचे बिगुल वाजले – महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल

मुंबई/ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले.आज निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला..निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असून 20 तारखेला मतदान तर 23 तारखेला मतमोजणी, निवडणूक अधिसूचना 22 ऑक्टोबरला निवडणूक अधिसूचना,23 पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील २९ ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख,30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी.४ नोव्हेंबर अर्ज मगेघेण्याचा शेवटचा दिवस,20 नोव्हेंबरला मतदान 23 तारखेला निकाल या निवडणुकीत ९ कोटी६३ लाख मतदार मतदान करतील आणि महायुती व महा विकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरेल

error: Content is protected !!