ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

नव्या पुलंची निर्मिती हाच वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यावर उपाय


मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही जगातील मोठी व्यापारी पेठ आहे त्यामुळे येथे उद्योगधंद्या चे मोठे जाळे पसरले आहे परिणामी या शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते आणि त्यातून वाहतूक कोंडी होत असते ती सोडवण्यासाठी मुंबईत344 पुल बांधण्यात आले आहेत त्यापैकी 21 पुल पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्याचे काम सुरू आहेत तर 47 पुलांच्या मोठ्या संरक्षणात्मक दुरुस्त्या आणि 144 पुलांच्या किरकोळ दुरुस्त्यांचे काम सुरू आहे आणि त्यासाठी 1776.66 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे आणि हे पुल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुले व्हावेत यासाठी पालिकेच्या पुल विभागाचे मुख्य अभियंता सतीश ठोसर यांनी खूप प्रयत्न केले आहेत आणि मुंबईकरांच्या नागरी समस्यांबाबत असे अधिकारी अभियंता पालिकेत आहेत म्हणूनच मुंबईकरांच्या समस्या सुटू शकतात असे मुंबईकर सांगत असतात ठोसर यांच्या कार्यक्षेत्रातील पुलंचे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वासही मुंबईकरांनी व्यक्त केलंय

error: Content is protected !!