ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पोलंड मध्ये भगवान श्रीकृष्ण विरोधाचा दावा न्यायालयाने फेटाळला


मुंबई/ हिंदू धर्म एक पवित्र धर्म असून आज जगभरात हिंदू धर्माच्या समर्थकांची संख्या वाढत आहे अशावेळी हिंदू देव देवता बदनाम करण्याची मोहीम काही लोकांनी हाती घेतली आहे.पण असे लोक कसे तोंडघशी पडत आहेत त्याच एक जबरदस्त उदाहरण माझी उपमापोर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सांगितले आहे ते म्हणाले पोलंड क्या वोर्सा येथे एका नन ने इस्कॉन क्या विरोधात तिथल्या न्यायालयात याचिका दखल केली होती त्यात तिने म्हटले होते की इस्कॉन ने पोलंड आणि जगभरात त्यांचं नेटवर्क वाढवले असून जगभर आपले अनुयायी तयार केले आहेत त्यावर बंदी घालावी अशी आपली मागणी आहे.इस्कॉन क्या अनुयायी काढून भगवान श्रीकृष्णाला महान ठरवले जात आहे मात्र कृष्णाचे चारित्र्य ढिले होते त्याने १६००० गोपिकांशी लग्न केले होते.सदर याचिकेवर न्यायालयात सुनावणी वेळी इस्कॉन च्या वकिलाने न्यायमूर्तींनी विनंती केली की आपण याचिका करणाऱ्या ननला सांगा की तिने नन ची दीक्षा घेताना जी शपथ घेतली होती ती पुन्हा येथे घ्यावी.त्यावर न्यायमूर्तींनी त्या ननल ती शपथ काय आहे ते सर्वांना कळण्यासाठी मोठ्या आवाजात ती शपथ पुन्हा घेऊन दाखवावी मात्र नन त्याला तयार होईना त्यावर टी शपथ काय आहे ते इस्कोंच्या वकीलानेच वाचून दाखवली त्यात म्हटले होते की नन बनते वेळी महिला शपथ घेतात की जिजस यानाच आपण पती म्हणून स्वीकारू आणि त्यांच्या शिवाय कुणाशीही शरीर संबंध ठेवणार नाही.ही शपथ वाचून दाखवल्या इस्कॉन चे वकील म्हणाले की न्यायमूर्ती आता तुम्हीच सांगा की आता पर्यंत किती लाख नन नी जिजास बरोबर विवाह केला आणि भविष्यातही किती नन जीजास बरोबर विवाह करणार आहेत.भगवान श्रीकृष्णने तर १६००० गोपिकंशी विवाह केलाय पण दहा लाख नन यांनी तर जीजस बरोबर विवाह केलाय मग आपणच सांगा की श्रीकृष्ण आणि येशू मासिहा यात ढील्या चारित्र्याचा कोण ? इस्कॉन च्या वकिलाचा हा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने नन ची याचिका फेटाळून दावा रद्दबातल केला

error: Content is protected !!