ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रातील सत्तांतर- पालिका सहायक आयुक्ता वर गडांतर


एकाच महिन्यात कुणाची तीनदा तर कुणाची दोनदा बदली
मुंबई/ महाराष्ट्रात सत्तांतर होताच सर्वात प्रथम पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले किरण दिघावकर यांची दोनदा तर मृदुला अंडे यांची तीनदा बदली.सरकार सत्तेवर येताच सर्वात प्रथम सेनेच्या मर्जीतले किरण दिघावकर याना मध्य मुंबईतून हटवून ई विभागात टाकण्यात आले तर पी उत्तरचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांची पी उतर मध्ये बदली करण्यात आली व त्यांच्या जागी किरण दिघावकर याना टाकण्यात आले . दिघावकर यांची ही दुसऱ्यांदा बदली तर आर उत्तरच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अँड यांची एका महिन्यात तीनदा बदली प्रथम त्यांना आर उत्तर मधून एन वार्ड,त्यानंतर तिथून एम पश्चिम आणि आता अतिक्रमण निष्कासन विभाग बदल्यांचे हे सत्र संतापजनक आहे . एफ दक्षिंच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांची ए विभागात बदली करण्यात आली तर कार्यकारी अभियंता अजय कुमार यादव यांच्याकडे ई विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त अधिभार सोपवण्यात आला . अशा तऱ्हेने सत्तंतराच्या नंतर झालेल्या या तडकाफडकी बडल्यांमुळे प्रशासनात असंतोष पसरण्याची शक्यता आहे .

error: Content is protected !!