ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बारावीचे 11 तर दहावीची 21 फेब्रुवारीला परीक्षा 15 मे रोजी निकाल


मुंबई/सर्व विद्यार्थ्यांनी पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला होणार आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा या दोन्ही परीक्षा दहा ते पंधरा दिवस अगोदर होत असून पुढील दोन दिवसात हॉल तिकीट मिळण्याची शक्यता आहे
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज परीक्षांची तारीख जाहीर करून टाकली 2025 च्या फेब्रुवारी मार्च परीक्षा कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती अखेर आज ती उत्सुकता संपली पुढच्या महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षा होत असल्याने आता विद्यार्थीही या परीक्षेच्या तयारीला लागले आहेत मागच्या वेळी प्रमाणे यावर्षी निकालाचा कोळंबा होऊ नये यासाठी शिक्षण मंडळाने उपाय योजना केलेले आहेत त्यामुळे दोन्ही परीक्षांचा निकाल वेळेवर लागेल असा विश्वास शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे 15 मे ला निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच हॉल तिकीट बाबत कोणताही गोधळ होऊ नये यासाठी मंडळाच्या वेबसाईटवर हे हॉल तिकीट उपलब्ध असणार आहे त्यावरून विद्यार्थ्यांनी ते डाऊनलोड करून घ्यायचे आहे एकूणच यंदाच्या परीक्षेत अत्यंत सुसूत्रता आणण्याचा बोर्डाचा प्रयत्न यातून दिसत आहे

error: Content is protected !!