ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा करण्याची नीतेश राणेंची विधानसभेत मागणी


मुंबई/ लव्ह जिहाद आणि धर्मांतर यामुळे महाराष्ट्रातील गरीब निष्पाप मुलींचे शोषण होत असून सरकारने हे सर्व थांबवण्यासाठी लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा अशी मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत बोलताना की आहे
अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना नीतेश राणे यान लव्ह जिहाद आनि धर्मांतर याबाबत आग्रही भूमिका मांडली त्यांनी सांगितले की लव्ह जिहादच्या माध्यमातून शोषण झालेल्या 15 मुलींच्या व्यथा मी एकल्या आहेत .त्यांच्याशी प्रेम विवाह करून नंतर त्यांचे कशा प्रकारे हाल केले जातात धर्म बदलण्यासाठी कशाप्रकारे छळ केला जातो. हे त्यांच्या तोंडून एकले आहे आणि म्हणूनच हे भयंकर प्रकार थांबवण्यासाठी व हिंदू मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी खास कायदा करण्याची त्यांनी मागणी केली . काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून विधानभवनाच्या आवारात त्यांची आबु आझमी बरोबर बाचाबाची झाली होती.

error: Content is protected !!