ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

चार ते पाच दिवसात शाळा कॉलेज सुरू करण्याचा निर्णय


मुंबई/कोरोंनाच्या भीती मुले गेल्या सव्वा वर्षापासून बंद असलेली शाळा कॉलेज सुरू करण्याचा निर्णय येत्या चार ते पाच दिवसात घेतला जाईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे
शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे मध्यंतरी कोरोंनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते त्यामुळे शाळा कॉलेजही सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता पण त्याला डॉक्टरांच्या टास्क फोर्स ने विरोध केल्यामुळे हा निर्णय स्थगित करण्यात आला पण आत शिक्षण विभागाचा अहवाल आल्यावर पुन्हा एकदा टास्क फोर्स बरोबर चर्चा करून पुढील चार पाच दिवसात शाळा कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे टोपे यांनी सांगितले त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे

error: Content is protected !!