ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

अफगाणिस्तानातील सत्ता बदलामुळे सुका मेवा महागला; भारता बरोबरचा व्यापार बंद


मुंबई/ अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येताच तालिबान्यांनी भारता बरोबरचे सर्व व्यापारी संबंध तोडून टाकले आहेत त्यामुळे यापुढे अफगाणिस्तान बरोबर आयात निर्यात होणार नाही आणि त्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसला असून बदाम,मनुका,खजूर,आक्रोड,यासारखे पदार्थ तसेच मसाल्याचे पदार्थ महागले आहेत ४०० रुपये किलोने मिळणारे मनुके आता ६०० रुपये किलो झाले आहेत त्याच बरोबर खजूर आक्रोड,बदाम यांच्या दरात ही २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे

error: Content is protected !!