-25 वर्षातील विविध कामांची श्वेतपत्रिका काढा भाजपची मागणी-
: मुंबई -पालिकेतील सत्ताधारी प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळेच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होतो पालिकेने रस्त्याच्या कामांसाठी अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा टक्का निविदा प्रक्रियेत कंत्राटदारणी 30 टक्के टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यामुळे रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता आहे म्हणूनच ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात याव्यात इतकेच नाही तर गेल्या 25 वर्षातील रस्त्यांच्या विविध कामांची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपने केल्याने सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्र्शासनाचे धाबे दणाणले आहेत .आज वर रस्त्यांची जिजि कामे झाली आहेत त्यात अत्यंत हलक्या दर्जाचे मटेरियल वापरले गेल्याने डांबारी करण केलेल्या रस्त्यांची वर्षभरतच चाळन होते आणि त्यामुळे मुंबईकर सतत पालिका प्रशासनाला दोष देत असतात 30 हजार कोटींच्या आसपास बजेट असलेल्या मुंबई महापालिकेला मुंबई शहरात चांगले रास्ते बांधता येत नसतील तर पालिका प्रशासन काय करतेय आणि ज्यांना मुंबईकरणी मोठ्या विश्वासणे निवडून दिले ते सत्ताधारी शिवसेना झोपले आहेत का ? रस्त्याच्या कामातील झोल त्यांना दिसत नाही का ? असा सवाल मुंबईकर करीत आहेत मुंबई शहर आणि उपनगरतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्याच्या साईट पट्टीवर मोठे खड्डे पडले आहेत . 1997ते 2021 या कलावधीत रस्त्यांच्या कामावर तब्बल 21 हजार कोटी खर्च हौ अनही ज्या रस्त्यांची ही अवस्था असेल तर त्या कंत्राटदारणी ही सर्व कामे केली आहेत .त्यांना केवळ काळ्या यादीत टाकून चालणार नाही तर त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत . तसेच रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामात त्यांना पालिकेतील ज्या अधिकार्यानी मदत केली आहे त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावरही करवाई करायला हवी अशी मुंबईकर जनतेची मागणी आहे .मुंबईतील 1950 किमी रस्त्यांपाइकी केवळ केवळ 750 किमी रस्त्यांचे सीमेंट कोंक्रेतीकरण झाले आहे तर उर्वरित 60 टक्के रस्त्यां पैकी निमया रस्त्यांचे डांबरीकरण झालेय त्याचा पाच वर्षांचं हमी कालावधी आहे .त्यामुळे त्याची पाच वर्ष देखभाल कंत्राटदारला करावी लागणार आहे