अनिल देशमुख यांचे डोके फोडले, भाजपा आमदाराच्या बहिणीला मारहाण नाशिक मध्ये राडा
नाशिक/निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडे पाहिला सुरुवात झालेली आहे नाशिक मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला तर अमरावतीमध्ये भाजप आमदाराच्या बहिणीच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माजी गृह मंत्री आणि काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची गाडी फोडण्यात आली या दगडफेकीत आणि देशमुख यांचे डोके फुटले आहे.
काल सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या तोफा थंडावले त्यानंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत काटोल येथील प्रचार सभा आटोपून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आपल्या घराकडे येत असताना अचानक त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली या दगडफेकीत देशमुख यांचे डोके फुटले आणि ते रक्त मुंबई झाली त्यानंतर त्याला दाखल करण्यात आले याप्रकरणी शरद पवार गटाने भाजपा वर हल्ल्याचा आरोप केला आहे तर भाजपाने मात्र ही अडीच देशमुख यांची स्टंटबाजी असल्याचे म्हटले आहे अमरावतीमध्ये भाजपा आमदार अडसड यांच्या बहिणीची गाडी फोडण्यात आली या त्यांच्या भगिनी रुचिता राठी या जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे तर नाशिक पूर्व मतदार संघ शरद पवार गटांचे उमेदवार गणेश गीते हे पैसे वाटत असल्याचा समजतात भाजपा उमेदवार राहुल ढिकले यांचे कार्यकर्ते धावले आणि त्यांनी गीते यांची गाडी फोडली यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या मध्ये जोरदार हाणामारी झाली.ही राडेबाजी आता निकालापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
