किशोरी पेडणेकरांना दिलासा
मुंबई/ कोरोणा काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी मुंबईच्या माझी महापौर किशोरी पेडणेकर याना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे
कोरोन काळात पालिकेकडून बॉडी बॅग खरेदीत घोटाळा उघडकीस आला होता . बॉडी बॅग अधिक रुपयांना खरेदी करण्यात आली होती या प्रकरणी इडीने गुन्हा दाखल करून या घोटाळ्यातील किशोरी पेडणेकर सह सर्व आरोपींची चौकशी केली होती या प्रकरणी अटक टाळण्यासाठी किशोरी पेडणेकर न्यायालयात गेल्या होत्या न्यायालयाने त्यांना अंतरिम जमीन मंजूर करून त्याची मुदत वाढवून दिली आहे
