ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजनमुंबई

मला नाहक त्रास दिला जातोय ; कंगनाचे न्यायाधीशानवरही आरोप

: मुंबई -जावेद अख्तर मानहानि प्र्करणात अखेर कंगणा राणावत .अंधेरी न्यायालयात काल हजर झाली मात्र या छोट्याशा प्रकरणात मला सतत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊन माला नाहक त्रास दिला जातोय असा गंभीर आरोप तिने थेट न्यायाधीशांवर केला आहे .दरम्यान कंगनाणे जावेद अख्तर यांच्यावरही घरी बोलावून खंडणी साठी धमकावल्याचा आरोप केला आहे .यातील जावेद अख्तर बदनामी प्रकरणाची पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला तर कंगणाच्या याचिकेची पुढील सुनावणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे . कंगणा चित्रीकरणात व्यस्त असल्याचे तसेच तिला कोरोंनाची लक्षणे दिसत असल्याने सुनावणीस गैरहजर राहण्याची मुभा मिळावी असे तिच्या वतीने न्यायालयास सांगण्यात आले होते .पण त्याला जावेद अख्तर यांच्या वकिलाने हरकत घेत आपण नियमित सुनावणीस हजार राहतो पण कंगणा गैरहजर असते त्यामुळे तिला सुनावणीस हजार राहण्यास सांगावे असे जावेद अख्तर यांनी न्यायलयास संगितले . त्यावर न्यायालयाने यापुढे कंगणा गैर हजार राहिल्यास वॉरंट बजावले जाईल असा इशारा दिला होता . त्यामुळे ती काल हजार राहिली .

: <अ

error: Content is protected !!