राज्यात बलात्कारांच्या घटना सुरूच दोन शेतमजूर महिलांवर बलात्कार
मुंबई/ राज्यात बलात्काराच्या घटना मध्ये दिवसेंदिवस वाड होत चालली असून काल पैठण तालुक्यातील तोंडूली गावात दोन महिलांवर सात दरोडे खोरानी सामूहिक बलात्कार केला त्यातील एक महिला गर्भ वती होती तर एक पंधरा दिवसा पूर्वीच बाळंत झाली होती या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या तोंडली गावात शेतातील वस्तीवर काही शेतमजूर महिला राहतात मंगळवारी मध्य रात्री सात दरोडे खोरणी एक ८ महिन्याच्या गर्भवती महिलेवर तसेच दुसऱ्या एका नुकतीच प्रसूत झालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करून त्यांचे पैसे व मोबाईल पळवले या प्रकरणी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत