ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

अखेर दीड वर्षांनी राज्य महिला आयोगाला अध्यक्ष रुपाली चाकनकर नव्या अध्यक्षा

मुंबई/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिकामे होते अखेर राष्ट्रवादी चां प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकण कर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे
आघाडी सरकारच्या काळात बराच काळ महिला आयोगाला अध्यक्ष नव्हता .त्यानतर फडणवीस सरकारचां काळात औरंगाबादचां माजी महापौर विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली .वास्तविक या पदासाठी राजकारण करणे योग्य नव्हते तरीही राजकारण झाले अगदी न्यायालया पर्यंत प्रकरण गेले त्यामुळे ४ऑक्टोबर २०२० रोजी श्रीमती रहाटकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेंव्हापासून हे पद रिकामे होते या काळात महिलांवरील अत्याचार

अनेक घटना घडल्या साकीनाका बलात्कार प्रकरणी संपूर्ण देश हादरला त्यानंतर मात्र महिला आयोगाच्या अध्यक्ष पदा बाबत गांभीर्याने विचार सुरू झाला आणि अखेर आज रुपाली चाकण कर्व्यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ घालण्यात आली

error: Content is protected !!