रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉ. दुग्गल याचा परवाना रद्द करून त्याला अटक करा
मुंबई/ कधी काळी वैद्यकीय व्यवसाय म्हणजे ईश्वरी सेवा समजले जायचे पण आता मात्र हा व्यवसाय म्हणजे स्मागलिंगच्या व्यवसाया पेक्षाही खतरनाक झालाय कोरॉना काळात खाजगी डॉक्टरांनी खोऱ्यानी पैसा ओढून २० वर्षात जेवढे कमावले नाहीत तेवढे एका वर्षात कमावलं यात काही पथोलोजिकल लॅब वल्यांचाही समावेश आहे.कोरो ना रुग्ण वाढल्यावर काही डॉक्टरांनी धंदा नजरेसमोर ठेऊन खर्या्या्या्य्या्या्या््या्या्या्य्या्या्या खर्चाचे खोटे आणि खोट्याचे खरे अहवाल दिले तर काहींनी लॅब मध्ये न जाताच घरात बसून अहवालावर सह्या केल्या.अशापैकीच एक आहे अशापैकिच एक आहे डॉ.राकेश दूग्गल या माणसाची संटॅक्रुझ येथे स्वतःची लॅब असताना हा डॉक्टर वसई,विरार,जोगेश्वरी,अंधेरी,कौसा,मुंब्रा,विक्रोळी घाटकोपर ठाणे प्रभादेवी,चांदिवली मालाड नालासोपारा आदी ठिकाणच्या आरोग्य चाचण्यांच्या अहवालावर घरात बसून सह्या करायचा आणि लाखो रुपये कमवायचा मात्र हा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळणारे आहे कारण लॅब मध्ये न जाता घरात बसून अहवालावर सह्या केल्याने त्याने कित्येक चुकीच्या अहवालानुसार सही करून बरोबर ठरवले असणार आणि त्यातून कितीतरी रुग्णांवर चुकीचे उपचार झाले असणार याबाबतची तक्रार वैद्यकीय परिषदेकडे जाताच वैद्यकीय परिषदेने त्याच्यावर नोटीस बजावली मात्र याबाबत तो काहीच समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही त्यामुळे त्याची एक वर्षासाठी नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाा. मात्र हा निर्णय मुंबईकरांना मान्य नसून दुग्गळवर एफ आय आर दाखल करून त्याचे परवाना कायमस्वरुपी रद्द करावा आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी असे मुंबईकरांचे म्हणणे आहेे.