ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू होणार

मुंबई/ कोरॉनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढल्यामुळे गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे .मात्र याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत
कोरोनाच काही प्रमाणात कमी झाल्याने नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या मात्र डिसेंबर मध्ये पुन्हा र्भाव वाढल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या तेंव्हा पासून गेली २० दिवस शाळा बंद होती मात्र आता रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार पहिली ते १२ वी पर्यंतच्या वर्ग येत्या सोमवार पासून सुरू होतील.

error: Content is protected !!