ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

नागपूर दंगलीचा सूत्रधार फईम खानचे अतिरेकी संघटनांशी संबंध किरीट सोमय्यांचा आरोप


मुंबई/औरंगजेबाच्या कबरी वरून नागपूर मध्ये नुकतीच जी दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाला त्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. पण आता या फईम खानचा मालेगावातील दहशतवादी संघटनांची संबंध असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या याने केला आहे.
नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीवरून काही दिवसांपूर्वी दोन गटात राडाराला होता त्यात पन्नास अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आपल्या खबरीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करून फईम खान याला ताब्यात घेतले . फाईम खान हाच या दंगलीचा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान या प्रकरणात आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे त्यांनी सांगितले फईम खान हा मालेगावातील एका मुस्लिम संघटनेचा नेता आहे तसेच मालेगावातील काही दहशतवादी संघटनांची ही त्याचे संबंध आहे . गडकरी यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यात त्याचे डिपॉझिट जप्त झाले होते. आता या फईन ची तपास यंत्रणेकडून चौकशी करावी असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!