ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

टाकवे ( सांगली ) येथील भैरवनाथ सोसायटी मध्ये शेतकरी विकास पॅनेलचा दणदणीत विजय-


विद्यमान अध्यक्ष संजय ठोंबरे यांच्या कामाला पंसती-
सांगली -जिल्ह्यातील टाकवे येथील सोसायटी च्या निवडणुकीत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलने 13 पैकी 12 जागा जिंकून अक्षरशः एकहाती विजय मिळवित आपली सत्ता राखली आहे तर विरोधी पक्षाची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे . विजयानंतर या पॅनलच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
    सोसायटीच्या निवडणुकीत 359 पैकी 205 सभासदांनी मतदान केले आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निवडणूक पार पडली
     विजयी उमेदवारांमध्ये संजय बाबूराव ठोंबरे , विलास कृष्णा गुरव  , सूर्यकांत पांडूरंग  रावते, दतू दादू रावते , आनंदा विष्णू रावते, विठ्ठल मारुती लोहार ,शहाजी महीपती बोबडे , दिलीप रामचंद्र पाटील , सारिता सुरेश पाटील, प्रभाकर यशवंत नलवडे , राणी अनिल पाटील यांचा समावेश आहे .

error: Content is protected !!