ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

गद्दारी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना लाथा घाला दुग्ध विकास मंत्र्यांची कार्यकर्त्यांना चिथावणी


नागपूर/ आजकाल राजकीय नेत्यांना कोणताही ताळतंत्र राहिलेला नाही किमान मंत्रीपदावर असलेल्या नेत्याने तरी संयम राखायला हवा पण तेही नाही मंत्रीही बेलगाम झाले आहेत .काँग्रेसच्या एका मंत्र्याने चक्क पक्ष कार्यकर्त्यांना चिथावणी दिली आहे की कुठल्याही काँग्रेस नेत्याने पक्षात गदारी केली की सरळ त्याला लाथा घाला पुढचं मी बघेन
नागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेवाळ्यात विकास मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा संयम सुटला आणि ते म्हणाले आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या पक्षातील कुणीही गद्दारी केली तर त्याला लाथा घाला त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय

error: Content is protected !!