ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्र

रिक्षामध्ये गॅस रिफिलिंगचा जीवघेणा खेळ


औरंगाबाद- रिक्षामध्ये जीवघेणे खेळ समाजकंटकाकडून खेळला जात आहे. अवैद्य छोट्या सिलेंडर मधून रिक्षामध्ये गॅस भरला जातोय आणि हा गैरप्रकारे उद्योग सुरू आहे आजूबाजूला भर नागरी वस्ती मध्ये चालू आहे. अशा ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? याचा हे व्हिडिओ समोर आले आहे. व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांनी कारवाई केली असली तरी बाकी मात्र इतर वेळी असे करताना दिसतात दिसत नाही. फक्त पोलिस मात्र कारवाई करण्यात धन्यता मानतात. मात्र तरीसुद्धा रिक्षांमध्ये गॅस भरला जातो आणि त्यामुळे नागरीकांच्या जीवाशी खेळ चालतो यावरून पोलिसांनी कारवाईत टाळाटाळ करत असल्यामुळे हे सगळे प्रकार अधिकारी आणि कर्मचारी या प्रकारात सामील असावेत .मात्र यावर सखोल तपास झाला तर लोकांच्या जीवाशी खेळणारे हे प्रकार थांबतील.

error: Content is protected !!