ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जागा वाटपावरून महायुतीत मतभेद – बारा जागांचा प्रस्ताव शिंदे गटाला नामंजूर


मुंबई/आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून इंडिया आघाडी पाठोपाठ महाराष्ट्रातील महायुतीतही मतभेद असल्याचे दिसून येत आहे माहिती मध्ये सामील असलेल्या अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यात आता जागा वाटपावरून तू तू मै मै सुरू झालेली आहे शिंदे गटाचे खासदार कीर्तीकर यांनी लोकसभेच्या 12 जागांचा प्रस्ताव पेटला आहे मागील निवडणुकीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या त्यामुळे या निवडणुकीत आम्ही बारा जागा कशा स्वीकारणार असा सवाल कीर्तीकर यांनी केलेल्या आहे तर दुसरीकडे भुजबळ यांनी सुद्धा जागा वाटपाबाबत असहमती दर्शवलेली आहे एकीकडे भाजपा 45 जागांचे टारगेट ठेवून असताना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडून आवाजाच्या संवाद जागा मागितल्या जात असल्याने भाजपाचे टेन्शन वाढलेले आहे

error: Content is protected !!