ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अग्निपथ सैनिकी शिक्षणामुळे एक शिस्त प्रिय भारत तयार होईल- बाबुभाई भवानजी

अग्निपथ खूप योग्य उपक्रम आहे कारण सैनिकी शिक्षणामुळे एक शिस्त प्रिय आणि स्वतःस नेहमी फिट ठेवणे योग्य अयोग्य याची निवड करणे याची तरुण पिढीला सवय लागेल.४,५ वर्षे देश सेवा केल्यावर या बाहेरच्या कार्पोरेट जगात ही त्यांना स्वतःस सिद्ध करणे अवघड जाणार नाही .थोडा फार पैसा ही मिळणार आहे .त्यात नवीन धंदा किंवा देशाच्या कुठच्या ही कोणात जाऊन नोकरी कष्ट करण्याची हिम्मत राहील.माझा गाव तालुका शहर जवळचा परिवार यात च गुंतून न राहता जगासी ओळख होईल आणि एक well discipline youngsters ठायीं ठायीं मिळतील त्याने आणखीन प्रगती होईल .
बऱ्याच देशात सैनिंकी शिक्षण करून नंतर सिव्हिल लाईफ मध्ये कार्यरत असतात आपण आज चालू करतोय
फक्त विरोधा साठी विरोध नसावा काही सूचना जरूर द्याव्यात आणि एकदा चालू झाल्यावर नव नवीन गोष्टी अंमलात आणता येतीलच ‘
10, 12वी झाल्यावर या मुलांना अग्निपथ मध्ये घेतल्यावर पुढील 4 वर्षात निदान डेग्री देऊन पाठवावे ओपन युनिव्हर्सिटी मधून पुढील शिक्षण सैनींकी प्रशिक्षण बरोबर करवून घ्यावं असं मला वाटतं जेणे करून पुढील जीवनात त्यांना त्याचा उपयोग होईल.
आज आम्हा माजी सैनिकांना ज्यांची 17 वर्षे अधिक सैन्यात नोकरी झाली त्यांना आणि जे भरती होताना 10,12असतात त्यांना ग्र्याजूएट पदवी प्रमाणपत्र देतात तसे या मुलांना देखील परीक्षेस बसवून डिग्री द्यावी असे सुचवावेसे वाटते त्यावर सरकार ने विचार करावा असे मुंबईचे माजी उप महापौर बाबूभाई भवानजी म्हणाले

error: Content is protected !!