ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिकामहाराष्ट्र

करी रोडच्या ६० माजली वन अविघन टोवरला आग जीव वाचवायला गेला आणि खाली पडून मेला

मुंबई/ काल दुपारी करी रोड (पू) येथील ६० मजली वण अविग्न तोवरला भीषण आग लागून बाल्कनी मधून खाली उतरण्याचा प्रयत्नात असलेल्या एका इसमाचा १९ व्या माळ्यावरून खाली पडून मृत्यू झाला या आगी प्रकरणी सध्या पालिका आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे
आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास वण अविघण टॉवरच्या १९ व्यां माळ्यावर सुरू असलेल्या फर्निचरच्या कामाच्या ठिकाणी शॉर्ट सर्कित्ने आग लागली आणि ही आज झपाट्याने २५वया मल्यापर्यंत पसरली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५गाड्या घटनास्थळी पोचले आणि आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले याच दरम्यान १९ व्या माळ्यावर अडकलेला एक इसम बाल्कनीत येवून पाईप क्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होता पण पैपला लटकलेल्या अवस्थेत खाली पडून गंभीर जखमी झाला त्याला केईम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला दरम्यान घटना स्थळी महापौर किशोरी पेडणेकर आयुक्त इक्कबाल चहल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि इतरांनी भेट देऊन माहिती घेतली . सुदैवाने अग्निशमन दलाने लवकरात लवकर आग विझवल्याने मोठी जीवितहानी टळली दरम्यान या तोवर मध्ये आग प्रतिबंधक साधने होती की नाही याचा आता पालिका आणि पोलीस तसेच अग्निशमन दल तपस्ककरित आहेत
महापालिकेकडून आगी बाबत एफ आय आर दाखल झाला चौकशी अहवाल आल्यावर कारवाई होणार

error: Content is protected !!