ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

यूपीएससी मध्ये मराठीचा झेंडा


मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे युपीएससी परीक्षेत राज्यात पहिली आली. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत. स्वतःच्या डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे. आपल्या या यशाचं श्रेय त्यांनी आपल्या आईवडलांना दिले असून आता IAS ऑफिसर बनून देशाची सेवा करणार आल्याचं त्यांनी सांगितलं
कश्मिरा संखे ही वंजारी समाजातील पहिली महिला आयएएस झाली आहे. ऐकलारे येथील ठाणे स्थित डॅा.किशोर संखे यांची ती कन्या आहे. महाराष्ट्रातून पहिली तर देशातून २५ रँक तिला मिळाली आहे.
यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांचा दबदबा पाहायला मिळतोय. वसंत दाभोळकरने ७६ वा क्रमांक, प्रतिक जराड १२२ वा क्रमांक, जान्हवी साठे १२७ वा क्रमांक, गौरव कायंदे-पाटील १४६ वा क्रमांक तर ऋषिकेश शिंदे १८३ वा क्रमांक, अमर राऊत २७७ वा क्रमांक, अभिषेक दुधाळ २७८ वा क्रमांक, श्रुतिषा पाताडे २८१ वा क्रमांक, स्वप्नील पवारने २८७ वा क्रमांक, अनिकेत हिरडेने ३४९ वा क्रमांक, संकेत गरुड ३७० वा क्रमांक, ओमकार गुंडगेने ३८० वा क्रमांक, परमानंद दराडे ३९३ वा क्रमांक, मंगेश खिलारीने ३९६ वा क्रमांक पटकावला आहे.

सागर खराडे ४४५ वा क्रमांक, करण मोरे ४४८ वा क्रमांक, पल्लवी सांगळे ४५२ वा क्रमांक, आशिष पाटील ४६३ वा क्रमांक, अभिजीत पाटील ४७० वा क्रमांक, शशिकांक नरवडे ४९३ वा क्रमांक, प्रतिभा मेश्राम ५२७ वा क्रमांक, शुभांगी केकाण ५३० वा क्रमांक, प्रशांत डगळे ५३५ वा क्रमांक, लोकेश पाटील ५५२ वा क्रमांक, प्रतीक्षा कदम ५६० वा क्रमांक, मानसी सकोरे ५६३, जितेंद्र कीर ५६९ वा क्रमांक, अक्षय नेर्ले ६३५ वा क्रमांक, मानसी साकोरे ५६३ वा क्रमांक, अमित उंदिरवादेने ५८१ वा क्रमांक, अक्षय नेर्ले ६३५ वा क्रमांक, प्रतिक कोरडे ६३८, करण मोरे ६४८ वा क्रमांक, शिवम बुरघाटे ६५७ तर केतकी बोरकरने ६६६ वा क्रमांक, सुमेध जाधवने ६८७ वा क्रमांक पटकावला आहे.

शिवहर चक्रधर मोरे ६९३ वा क्रमांक, सिद्धार्थ भांगे ७०० वा क्रमांक, स्वप्नील डोंगरे ७०७ वा क्रमांक, उत्कर्षा गुरव ७०९ वा क्रमांक, राजश्री देशमुख ७१९, महारुद्र जगन्नाथ भोर ७५० वा क्रमांक, स्वप्नील सैंदणे ७९९ वा क्रमांक, संकेत कांबळे ८१० वा क्रमांक, निखिल कांबळे ८१६ वा क्रमांक, गौरव प्रकाश अहिरराव ८२८ वा क्रमांक, श्रुती उत्तम श्रोते ८५९ वा क्रमांक, तुषार पवार ८६१ वा क्रमांक, दयानंद रमाकांत तेंडोलकर ९०२ वा क्रमांक, आरव गर्ग ९१९ व्या क्रमांकावर आहे.

error: Content is protected !!