ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

चाइल्ड पॉर्नोग्राफी मोबाईलवर पाहणे आज सुद्धा गुन्हा ! सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली/चाइल्ड पोर्नोग्राफी बाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आणि चाइल्ड पॉर्नोग्राफी बघणे हा सुद्धा उन्हात आहे असा महत्वपूर्ण निकाल दिला आहे
देशात बाललैंगिक गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत त्याबाबतच मद्रास उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचीकेवर सुनावणी होऊन मद्रास उच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता की चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रसाराच्या उद्देशाने जर कोणी वापरत असेल तरच तो गुन्हा ठरू शकतो अन्यथा नाही मद्रास उच्च न्यायालयाच्या या निकाला विरुद्ध काही संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते त्यावर मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री सदस्य खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला आणि मोबाईल मध्ये चाइल्ड सोनोग्राफी पाहणे हा सुद्धा गुन्हा आहे असा निर्णय दिला आहे इतकेच नव्हे तर चाइल्ड सोनोग्राफी ला पर्यायी शब्द निवडा असे आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहे त्यामुळे भविष्यात कोणीही मोबाईल मध्ये चाइल्ड पोनो ग्राफी पाहण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो

error: Content is protected !!