मनसे आणि शिंदे गटाची प्रत्येकी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई/मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची विधानसभेसाठी ची पहिली यादी जाहीर झाली असून मनसेच्या पहिल्या यादी माहीम मधून राज ठाकरेंची पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढवतील शिंदे यांच्या पहिल्या यादी मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या नेहमीच्या पाचपाखाडी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे शिंदेंच्या यादी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली आहे पण विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत रत्नागिरीतून जे किरण सामंत नाराज होते त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी राजापूर मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाली आहे
मनसेच्या पहिल्या यादीत ज्या उमेदवारांची नावे आहेत त्यामध्ये शिवडी तुम्ही बाळा नांदगावकर वरळीतून संदीप देशपांडे ठाण्यातून अविनाश जाधव माहीम मधून अमित ठाकरे तर पुण्यातून सर अध्यक्ष साईनाथ यांना उमेदवारी देण्यात आली आहे 2006 पासून राज ठाकरेंची एकनिष्ठ असलेल्या सगळ्या त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना तिकिटे देण्यात आली आहे मनसेच्या यादीत दोन महिलांसाठी समावेश आहे मनसे यांना स्वबळावर निवडणूक लढवणार आहे मात्र 288 पैकी किती जागा निवडतील हे अजून स्पष्ट झालेले नाही तर शिंदेंच्या पहिल्या यादी 45 नावे आहेत यामध्ये प्रकाश सुर्वे दादर मधून सदा सरवणकर औरंगाबाद मध्ये संजय शिरसाठ या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे दुसरी यादी कधी येणार आणि शिंदे गटाला महायुतीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार हे अजून पर्यंत तरी ठरलेले नाही
