ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जनतेच्या विरोधा नंतरही धनंजय मुंडे मंत्रिमंडळात – खाते वाटप जाहीर


मुंबई/देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिकी कराड यांचे गॉडफादर असलेले अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना मात्र तरीही धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवून त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा यासारखे महत्त्वाचे खाते सोपवल्यामुळे आता महायुतीमध्येच असंतोष पसरला आहे .मंत्रिमंडळात ठेवू नये अशी मागणी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी महायुतीतल्या आमदारांनी केली होती पण अजित दादा भेटल्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद वाचले आहे परंतु आता त्यांना विधानसभा सभागृहात तसेच विधान परिषदेत ही सत्ताधारी व विरोधी आमदारांचा सामना करावा लागणार आहे
महायुतीच्या मंत्रिमंडळात काही नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे त्यामध्ये फडणवीस यांचे खासम खास असलेले नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे ही खाती देण्यात आली आहे .तर संजय शिरसाट याना सामाजिक न्याय भरत गोगवलेना रोजगार हमी ही खाती मिळाली उदय सामंत यांच्याकडील उद्योग आणि आदिती तटकरे यांच्याकडील महिला व बालकल्याण ही खाती कायम आहे तानाजी सवांतांचे आरोग्य खाते प्रकाश आबिटकर याना देण्यात आले आहे.तर ज्यांच्यावर इडीचा केसेस आहेत त्या प्रताप सरनाईक वाहतूक खाते देण्यात आले आहे. बावणकुळेना महसूल तर चंद्रकांत पटलाना उच्च तंत्र शिक्षण मिळाले आहे गणेश नाईकांचा वनवास संपला असून त्यांना वन खाते मिळाले आहे.गुलब्रव पाटलांचा पाणीपुरवठा कायम आहे दादा भुसेना कृषी ऐवजी शालेय शिक्षण मिळाले आहेगिरिष महाजन व राधाकृष्ण विखे पटलणा जल संधरण खाते विभागून देण्यात आले आहे रामदास कदम आपल्या मुलाची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात यशस्वी झाले असून योगेश कदम याला गृह राज्य मंत्री करण्यात आले आहिटील सवेना ओबीसी विकास तर शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन मंत्रीपद असेल

error: Content is protected !!