ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

सायबर भामट्याकडून केवायसी च्या नावाखाली रेल्वे अधिकाऱ्याला साडेसहा लाखाचा गंडा .

मुंबई -बँकेतून बोलत असल्याचे भासवून भामटयाने  रेल्वे  अधिकाऱ्याकडे ओटीपी मागितला . सुरुवातीला अधिकारी याने नकार दिला .मात्र भामटयाने  त्याच्या बँक खात्याचा तपशील सांगताच अधिकायाची खात्री पटली . भामत्याने अधिकारी यास फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवून तब्बल 19 वेळा त्याच्याकडून ओटीपी घेतला . फोन ठेवताच खात्यातून जे.जे येथील राहणान्या अधिकाऱ्याला  साडेसहा लाख कमी झाल्याचे सामजताच. दक्षिण विभाग सायबार  काईम  कडे गुन्हा दाखल केला .
        केवायसी मोबाईल वरून अथवा ई-मेल द्वारे अपडेट न करता थेट बँकेत किंवा संबंधित कार्यालयात जा असा सल्ला  सायबर पोलिस आणि बँके मार्फत सातत्याने सांगितले जाते तरीही काहीजण सायबर भामटे यांच्या जाळ्यात फसतात .

error: Content is protected !!