ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या परीक्षेत घोळांचा उच्चांक पेपर फुटल्याने विद्यार्थी संतप्त

मुंबई/आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यापासून ते पेपर फुटी पर्यंत प्रंचड गोंधळ माजला होता त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी अनेक परीक्षा केंद्रांवर ठिय्या आंदोलन केले तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली
आज अंधेरीतील साकीनाका येथील शिवनेरी विद्या मंदिर शाळेत नरसिंह पेपर होता पण एक तास अगोदरच हा पेपर फुटल्याने मोठी खळबळ माजली सकाळी ११च पेपर एक तास अगोदर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता मात्र हा प्रकार लक्षात येऊन गोंधळ माझ्याच ४वाजता परीक्षा घेण्याचा निर्णय झाला पुणे आणि नाशिक केंद्रावर तर प्रश्नपत्रिका च उशिरा पोचल्या तर काही ठिकाणी उत्तर पत्रिका अपुऱ्या असल्याने गोंधळ मजला या सगळ्या गोंधळाची आता चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे

error: Content is protected !!