ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

गुलाम वंशाचा गोऱ्यांवर विजय- ऋषी सूनक इंग्लंडचे पंत्रधान


लंडन/ नियती मोठी विचित्र आहे ती कधी कोणाला शिखरावर पोचवेल आणि कधी कोणाला खड्ड्यात घालील याचा नेम नाही ज्या ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले त्याच भारतीय वंशाचे ऋषी सुनक इंग्लंडचे नावे पंत प्रधान बनले आहेत.
आर्थिक प्रश्नांवरून इंग्लंड मधील राजकारणात मोठी उलथापालथ झालीय सुरुवातीला पंतप्रधान जॉन्सन यांनी राजीनामा दिला त्यानंतर लिझा ट्रीस या पंतप्रधान झाल्या पण काही महिन्यातच त्यांनाही राजीनामा द्यावा लागला आणि आता त्यांच्या जागी सत्ताधारी पक्षाचे आणि भारतीय वंशाचे ऋषी सुणक पंतप्रधान झाले आहेत. जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यती मधून माघार घेतल्याने सुनक यांची वर्णी लागली आहे .हुजुर पक्षाच्या 1992 चां समितीने सूनाक यांचे नाव सुचवले आणि सत्ताधारी हुजुर पक्षाच्या सर्व खासदारांनी त्याला पाठींबा दिला .

error: Content is protected !!