मंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा
मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले आतापर्यंत श्रीमती खडसे या १५ वेळा ई डी कार्यालयात तपासासाठी जाऊन आल्याचे टेकावडे यांनी
पुण्यातील भोसरी येथील जमीन तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नीने नियम डावलून विकत घेतली आणि या कामी त्याकाळी महसूल मंत्री असलेले त्यांचे पती एकनाथ खडसे यांनी त्यांना मदत केली असा खडसे दांपात्यावर आरोप आहे