यशवंत जाधव याना ईडी चे समन्स
मुबई/ पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहून अनेक आर्थिक झोल करणाऱ्या यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकून त्याच्या पंचनामा केला होता .तब्बल तीन दिवस चाललेल्या या धाडीत यशवंत जाधवने कसा कुठे आणि किती घाम गळून पैसा कमावला आणि तो कुठे पोचवलं याचा संपूर्ण तपशील आयकर खात्याने ईडी कडे पाठवला होता . तसेच यशवंत जाधव याची आयकर खात्याने चौकशी सुधा केली होती यात 15 कोटी रुपयांच्या बेनामी संपती सह मनी लॉडरींग ची सुधा माहिती मिळाली होती आता याच मनी लॅडरिंग प्रकरणी ई डी ने यशवंत जाधव याला समन्स बजावले असून त्याची अटक निश्चित आहे असे मुंबईकर म्हणत आहेत .