ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

पाकिस्तानातील शैक्षणिक संस्थांमध्ये होळीवर बंदी


इस्लामाबाद/पाकिस्तानातील शिक्षण संस्थांमध्ये होळीवर बंदी घालण्यात आली आहे पाकिस्तानची इस्लामिक ओळख वाचवण्याचा हा प्रयत्न आहे.
पाकिस्तानात अल्पसंख्याकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानातील शैक्षणिक संस्थांमध्ये होळी साजरी करण्यावर तिथल्या शिक्षण आयोगाने बंदी घातली आहे. हा आदेश जारी करताना शिक्षण आयोगाने सांगितले की पाकिस्तानातील इस्लामिक मूल्य जगणे गरजेचे आहे त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये यापुढे होळी सारखे सण साजरी करता येणार नाही. कारण असे सण साजरे केल्यामुळे इस्लामिक सांस्कृतिक मूल्यांची पाया मल्ली होऊ शकते होऊ शकते. त्यामुळेच असा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान पाकिस्तानी शिक्षण आयोगाच्या या निर्णयामुळे हिंदूंमध्ये तीव्र संतापाची भावना उठत आहे परंतु पाकिस्तान सरकारच्या दडपशाहीमुळे तिथल्या हिंदूंना सरकारच्या निर्णयाला विरोध करता येत नाही.

error: Content is protected !!