राज ठाकरे यांनी आता तरी मास्क लावावा- महापौर
मुंबई/ माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लॉक डाऊन पासून आता पर्यंत कधीच मास्क वापरला नव्हता मात्र त्यामुळेच कदाचित त्यांना कोरोणाणें गाठले असावे सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत यावर बोलताना मुंबई चां महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की करोनाच्या .संकट काळात मास्क हे सुरक्षा कवच आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी आता तरी मास्क लावावा असे सांगून त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो अशी सदिच्छा व्यक्त केली दरम्यान राज आजारी असल्यामुळेच मनसेचा भांडुप येथील मेळावा रद्द करण्यात आला सध्या राज यांचे पुत्र अमित ठाकरे पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत .