ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

लोकशाही मध्ये मताची ताकत ओळखा आणि मतदार यादीत आपले नाव नोंदवा- भवानजी

मुंबई/ लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रिये मधून सरकार बनत असते त्यामुळे आपल्या मताची ताकत खूप मोठी आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सर्वांना खास करून तरुण पिढीला आव्हान केले आहे
मतदान जागृती बाबत बोलताना बाबूभाई नी सांगितले की नमाज नंतर मुस्लिमांना .मस्जिद मधून आवाहन केले जाते की मतदान अर्ज तीन पुराव्यांसह मस्जिद मध्ये जमा करा जेणेकरून मस्जिद कमिटीला मुस्लिमांचे मतदार ओळखपत्र बनवता येईल .त्याद्वारे मतदारांची मोठी संख्या नेत्यांना दाखवून त्यांच्याकडून आपल्या मागण्या मंजूर करून घेता येतील १८ वर्ष वयोगटातील कोण कोण आहेत याची एक लिस्ट मशिदीतून छापून येते या सर्वांना मतदार यादीत समाविष्ट करण्या बरोबरच मुला- मुलींचे लवकरात लवकर लग्न लावून देण्याबाबत त्यांच्या पालकांवर दबाव टाकला जातो त्यानंतर १९ वर्षांच्या आई वडिलांचे पाहिले मुल १८ वर्षानंतर मतदार बनेल पुढे मतदारांची संख्या इतकी वाढेल की त्यातूनच २०२९ पर्यंत मुस्लिम पंतप्रधान बनणार आहे अशा तऱ्हेने मुस्लिमांची धार्मिक स्थळे राजकीय आणि जेहादिक प्रकल्पांसाठी वापरली जातात .याउलट हिंदूंचं दुर्दशेला हिंदूंचे धार्मिक मठ मंदिरातील पुजारी आणि राजकीय पुढाऱ्यांचा स्वार्थी स्वभाव जबाबदार आहे,असे सांगून बाबूभाई यांनी प्रश्न केलाय की.मंदिर मठ, आणि कथकराच्या मुखातून कधी एकले आहे का? हिंदू १८वर्षाचा होताच त्याने मतदार यादीत नाव नोंदवावे किंवा मतदार ओळख पात्रासाठी पुराव्यांसह मतदार अर्ज मंदिर कमिटी कडे सादर करावे जेणेकरून प्रत्येक हिंदूचे मतदार यादीत नाव येईल हिंदू मत द्यायला तयारच नसतील तर कोणत्या तोंडाने ते मोदींना दोष देणार आहेत ६० टक्के हिंदू मतदान करतात तर ४९ टक्के हिंदू पिकनिकला जातात किंवा मतदानाच्या दिवशी नातेवाईक कडे जातात अरे पण लोकशाही देशात जर तुम्ही मतदान करण्यास बंधीलाच नसाल तर हिंदूंच्या भवितव्याबद्दल बोलण्याचा आणि मोदींना दोष देण्याचा अधिकारच नाही. कित्येकांनी मतदार यादीत नावाचं नोंदवले नाही,तर काहींनी मतदानच केले नाही,काही नोटांचे बटण दाबून जणू राजकारणाची हत्या करीत आहेत उलट मुस्लिमांचे ९५ टक्के मतदान होते आणि म्हणूनच प्रत्येक लहान मोठ्या नेत्यांना मस्जिद मध्ये जाऊन भेटी गाठी घ्याव्या लागतात 2024 मध्ये ही परिस्थिती राहिली तर या देशात इतर धर्मि सरकारे येतील अशी भीती बाबूभाई यांनी व्यक्त केली आहे .

 
error: Content is protected !!