ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीपावलीच्या तोंडावर एस्टीची भाडेवाढ


मुंबई/सध्या महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला महा विकास आघाडीने आणखी एक शॉक दिला असून एन दिवाळीच्या तोंडावर एस टी ची प्रवासी भाड्यात १७.१७ टक्के इतकी वाढ केली आहे . आज मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू होईल दरम्यान एस्टी कर्मचाऱ्यांना २५०० रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे तर अधिकाऱ्यांना ५ हजार दिवाळी भेट मिळणार आहे राज्य परिवहन महामंडळ सध्या तोट्यात असून ९३हजार कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसा नाही अशी अवस्था आहे . त्यामुळे एस्टी डेपोची जागा आणि चालक सुधा भाड्याने देण्याची पाळी परिवहन विभागावर आलीय त्यामुळे आता ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत .

error: Content is protected !!