विधानभवन जवळ महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई/ नाशिक मधील युवा स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार होत्या पण महिला पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला
राजलक्ष्मी पिल्ले यांच्या कुटुंबावर पोलिसांनी विनाकारण गुन्हे दाखल केलेत असा तिचा आरोप आहे या प्रकरणी तिने नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे तसेच गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण कुणाचीही तिला भेट मिळू शकली नाही त्यामुळे शुक्रवारी तिने विधानभवन जवळ अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करणार होती पण टॅक्सी मधून उतरताच महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्या हातातून पेट्रोल चां कॅन कडून घेतल्याने पुढील अनर्थ टाळला