ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सोमवारी संजय राऊत उद्धव ठाकरे नागपुरात – मोठा गौप्य्स्फोट करण्याची शक्यता


मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विवधक यांच्यात आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांची पोलखोल करण्याची स्पर्धा लागली आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंवर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आरोप सुरु आहेत तर दुसरीकर राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप झालाय या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले असतानाच . सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सोमवारी नागपूरला येणार आहेत . यावेळी उद्धव ठाकरे मोठा गौप्य्स्फोट करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे . त्यामुळे ते काय बोलणार कोणता गौप्य्स्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे .

error: Content is protected !!