ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बारावीचा निकाल 91.25 टक्के- यंदाही मुलींनीच मारली बाजी


मुंबई/ राज्य उच्च मध्मिक शालांत परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला या परीक्षेत 91.25 टक्के मुले मुली उत्तीर्ण झाली. कोरोना मुळे मागील वर्षी परीक्षा आणि पेपर तपासणीचा गोल होता. करोना काळात ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या शिवाय काही सवलतीही देण्यात आल्या होत्या. पण यावर्षी कारोना गेल्यामुळे बारावीच्या परीक्षा ऑफ लाईन आणि व्यवस्थित झल्यायांदा बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती त्यातील12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ज्यात 96.9 5अक्के विज्ञान शाखेचे वाणिज्य शाखेचे 90.42 तर कला शाखेचे84.5 टक्के मुला मुलींचा समावेश आहे यंदा मुलींनीच बाजी मारली विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची संख्या 4.59 टक्क्यांनी अधिक आहे तसेच यंदाही कोकण विभागाने आघाडी घेतली असून कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के इतका आहे तर मुंबईचा कमी म्हणजे 88.13 टक्के इतका आहे.

error: Content is protected !!